Latest Political Update | तुलना भारत, इस्त्रायल, चीन आणि पाकिस्तानच्या लष्करी ताकदीची | Lokmat News

2021-09-13 0

आपल्या आक्रमक भूमिकेसाठी इस्त्रायल जगभरात ओळखला जातो. इस्त्रायलच्या लष्करी ताकदीबद्दलही अनेकदा बोललं जातं. त्यातच सध्या भारत - पाकिस्तान सीमेवर वातावरण तंग आहे.चीन पाकिस्तान युती ही भारताची सगऴ्यात मोठी डोकेदुखी आहे. हे दोन्ही देश भारताचे सर्वात मोठे शत्रू आहेत. 
पाकिस्तानसारखा आडमुठा देशही इस्त्रायलच्या आक्रमक बाण्याला वचकून असतो. लष्करीदृष्ट्या भारत-इस्त्रायल युतीचं महत्व प्रचंड आहे.
भारत, इस्त्रायल, पाकिस्तान आणि चीनची लष्करी तुलना त्यामुळेच मोठा कुतुहलाचा विषय असते. त्यामुळे आता इस्त्रायल चे पंतप्रधान यांच्या भारत भेतीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires